राजभवन म्हणजे भाजप कार्यालय" ह्या नाना पटोलेच्या वक्तव्यावर मारला टोमना...
एंकर-राजभवन म्हणजे भाजप कार्यालय" ह्या नाना पटोलेच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते यांनी त्यांना टोमना मारला असून नाना पटोले वायफळ बड़बड़ करतात...त्यांचे बोलने महत्वाचे नाही असा उलेख करत याविषयी बोलने टाळले आहे।ते गोंदिया जिल्ह्यात कोरोना स्थिति व धान उत्पादक आढ़वा घेण्यासाठी आले,यावेळी संजय राउत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना गंगा नदितील शवप्रकरणात भाजप नेत्यांना समजवून सांगावे या प्रकरणात बोलने टाळले आहे।मि केवल धान शेतकऱ्यांची स्थिति व कोरोना आढवा घेण्यासाठी आलो आहे असे बोलून वेळ मारून नेली आहे।
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
#devendrafadanvis
#devendrafadanvis #maharashtra #gondia
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics